कोड्यांचे विषय
शिफारस केलेले
टप्पे
ओपनिंग३०६,०९९
खेळाच्या सुरूवातीचे डावपेच.मध्यखेळ२,७४४,०१२
खेळाच्या दुसऱ्या टप्प्यातील डावपेच.अंत्यखेळ२,९४१,६८५
खेळाच्या शेवटच्या भागातील डावपेच.हत्तीचा अंत्यखेळ३१२,१८३
फक्त हत्ती आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.उंटाचा अंत्यखेळ७९,३०७
फक्त उंट आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.प्याद्यांचा अंत्यखेळ२१०,२९५
फक्त प्याद्यांचा अंत्यखेळ.घोड्याचा अंत्यखेळ४८,१३१
फक्त घोडे आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.वझीराचा अंत्यखेळ६७,१५६
फक्त वझीर आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.वझीर आणि हत्ती४३,६९४
फक्त वझीर, हत्ती आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.ओपनिंग द्वारेआणखी »
Sicilian Defense१९४,६९३
French Defense८२,४२१
Queen's Pawn Game७४,७३५
Italian Game७१,४७३
Caro-Kann Defense६८,५३७
Scandinavian Defense५३,८४३
Queen's Gambit Declined४७,२६१
English Opening३९,७०२
Ruy Lopez३८,५९४
Scotch Game३५,३८६
Indian Defense३४,३७३
Philidor Defense२४,१५८
आकृतिबंध
पुढे गेलेले प्यादे३६१,५२१
तुमचे एखादे प्यादे विरोधकाच्या स्थितीमध्ये खूप आत गेले आहे, बहुधा बढती करायची धमकी देत आहे.f2 किंवा f7 वर हल्ला४३,०२५
f2 किंवा f7 वरील प्यादयांवर लक्ष ठेवून हल्ला, फ्राइड लिवर ओपनिंगमध्ये केला जातो तसा.रक्षकाला मारा४१,६५२
एखाद्या सोंगटीच्या बचाव करणाऱ्या सोंगटीला वगळणे, त्यामुळे नवीन असुरक्षित झालेल्या सोंगटीला पुढच्या चालीत परत मारता येऊ शकते.शोधला गेलेला हल्ला३११,९५२
एखादी सोंगटी (उदाहरणार्थ घोडा), जी आधी एखाद्या लांब पल्ल्याच्या हल्ला करणाऱ्या सोंगटीला (उदाहरणार्थ हत्ती) अडवत असेल, त्याला दुसऱ्या सोंगटीच्या वतेतून बाजुला करणे.दुपट शह३०,९५७
एकाच वेळी दोन सोंगट्यांनी शह देणे, त्यामुळे शोधला गेलेला हल्ला जो एखादी सोंगटी हलवून लांबच्या पल्ल्याच्या सोंगटीकडून समोरच्या राजावर हल्ला केला जाईल.उघड राजा१७६,४६२
एक डावपेच ज्यामध्ये राजासह त्याच्या भोवती मोजके रक्षक मोहरे असतात, ज्यामुळे अनेकदा शहमात होते.फोर्क७९२,९४६
अशी चाल जिथे हलवलेला मोहरा एकाच वेळी दोन प्रतिस्पर्ध्याच्या मोहऱ्यांवर हल्ला करतो.आधार नसलेली सोंगटी२३९,१६५
विरोधकाच्या सोंगटीचा बचाव नसेल किंवा अपुरा असेल आणि ती मोफत मारता येईल असा डावपेच.राजाच्या बाजुचा हल्ला५०९,७७७
विरोधकाच्या राजाने किल्लेकोट केल्यावर त्याच राजाच्या बाजुने हल्ला चढवणे.पीन३६४,६०८
टाचण किंवा सोंगटी हलल्यास तिच्या मागील जास्त मुल्याच्या सोंगटीवर हल्ला होईल असे डावपेच.वझीराच्या बाजूवर हल्ला८८,०७२
विरोधकाच्या राजाने वझीराच्या बाजूला किल्लेकोट केल्यानंतर त्यावर केलेला हल्ला.बलिदान४३८,५६०
अल्पकाळासाठी मोहरे गमावून काही चालीनंतर परत फायदेशीर स्थिती प्राप्त करण्याचे डावपेच.कट्यार१३४,०४४
या प्रकारात जास्त मूल्याच्या मोहऱ्यांवर हल्ला केला जातो मग तो जास्त मूल्याचा मोहऱा बाजूला झाल्यामुळे मागच्या कमी मूल्याच्या मोहऱ्यावर हल्ला होऊन तो मारला जाऊ शकतो, म्हणजे पीनच्या उलट.अडकलेली सोंगटी७१,०७१
मर्यादित चाली उपलब्ध असल्यामुळे सोंगटीचे मरण अटळ आहे.प्रगत
आकर्षण२१२,२४९
सोंगट्यांचा विनिमय किंवा बलिदान, ज्यामुळे विरोधकाची सोंगटी एखाद्या विशिष्ट घरात येवून पुढचे डावपेच खेळण्यास मोकळीक मिळते.जागा मोकळी करणे७७,७९२
एक चाल, जी एखाद्या उपलब्द्धतेनंतर, जेव्हा एक घर, पंक्ति किंवा कर्ण रिकामे होईल जेणेकरून पुढील डावपेच रचता येईल.उलगडलेला शह१०८,८०७
लपलेल्या आक्रमक मोहऱ्यापासून शह उलगडण्यासाठी समोरील मोहरा हलवा, ज्यामुळे अनेकदा निर्णायक फायदा होतो.बचावात्मक चाल३५९,०९२
एक अचूक चाल किंवा चालींचा क्रम जो सोंगट्या वाचवायला उपयोगी ठरेल आणि पुढे फायदा मिळवायला उपयोगी ठरेल.विक्षेपण२५७,७६३
एखादी अशी चाल जी विरोधकाच्या महत्त्वाचे काम (जसे की एखाद्या घराचे रक्षण) करणऱ्या सोंगटीचे लक्ष्य विचलित करते. काही वेळेस यालाच ओवरलोडिंग (जास्तीचे ओझे) म्हणतात.हस्तक्षेप२२,२६९
एखादी सोंगटी समोरच्याच्या दोन सोंगट्याच्या मधून हलवणे जेणेकरून विरोधकाच्या एक किंवा दोन सोंगट्याचा बचाव जाईल, उदाहरणार्थ एक घोडा जो सुरक्षित घरात आहे आणि जो दोन हत्तीच्या मध्ये असेल.अनपेक्षित चाल७५,३२०
विरोधकाला अपेक्षित चाल खेळण्यापूर्वी, विरोधकाला प्रतिसाद देण्यास भाग पाडणारी वेगळीच चाल खेळा. यालाच 'झ्विशेंझुग' किंवा 'अनपेक्षित चाल' म्हणतात.शांत चाल२४४,९७६
शह, हल्ला किंवा लगेच मारण्याची धमकी यांपैकी काहीच न करणारी चाल, जी भविष्यातील अटळ हल्ल्याची लपून तयारी करते.क्ष-किरण हल्ला२०,९०२
सोंगटी शत्रूच्या सोंगटीमधून त्यामागील घरावर हल्ला किंवा बचाव करते.झुगझ्वांग५९,६२०
विरोधकाच्या चाली मर्यादित आहेत, आणि कोणतीही चाल खेळल्यास त्याची स्थिती अजूनच वाईट होईल.मात
शहमात१,८१०,३१८
शैलीबद्ध खेळ जिंका.एक चालीत मात८२८,४४३
एका चालीत मात द्या.दोन चालीत मात७६३,०८९
दोन चालीत मात द्या.तीन चालीत मात१८५,६७५
तीन चालीत मात द्या.4 चालीत मात२७,२४२
चार चालीत मात द्या.5 किंवा अधिक चालीत मात५,८७१
जास्त चालीनंतरची मात शोधा.माताचे प्रकारे
एनास्ताशियाची मात६,९८२
घोडा आणि हत्ती किंवा वजीर एकत्र येऊन राजाला पटाची बाजू आणि त्याच्याच सोंगट्या यांमध्ये अडकवतात.अरेबीयन मात६,८९५
घोडा आणि हत्ती एकत्र येऊन विरोधकाच्या राजाला पटाच्या कोपऱ्यात अडकवतात.शेवटच्या पंक्तीत मात१९५,१२२
राजाला त्याच्या पहिल्या पंक्तीत शह आणि मात देणे, जेव्हा राज्य त्याच्याच सोंगट्यांमुळे अडकला असेल.बॅलेस्ट्रा मात१,३६७
एक उंट मात पोहोचवतो, तर एक राणी उर्वरित पाळण्याची जागा बंद करते.दुहेरी हत्तींची मात६,३६१
दोन हत्ती एकत्र येऊन राजाला २ घरात अडकवून मात देतात.बोडनची मात३,४५९
दोन हल्ले करणारे उंट तिरक्या कर्णावरुन विरोधकाच्याच सोंगट्यामध्ये अडकलेल्या राजाला मात देतात.कोपऱ्यातले मात.१०,७९४
मातला गुंतवून ठेवण्यासाठी राजाला कोपऱ्यात हत्ती किंवा राणीने बंदिस्त करा.दोन उंटांची मात३,३९६
दोन हल्ले करणारे उंट तिरक्या कर्णावरुन विरोधकाच्याच सोंगट्यामध्ये अडकलेल्या राजाला मात देतात.डवटेल मात३,७८५
वजीर जवळच्या राजाला मात देतो, जिथे राजाला सुटकेसाठी फक्त दोन उपलब्ध घरे त्याच्याच सोंगट्यांनी अडवली आहेत.हुक मात९,९२९
हत्ती, घोडा आणि प्यादे यांबरोबर विरोधकाचेच एक प्यादे यांनी विरोधकाच्या राजाला अडकवून ठेवून केलेली शहमात.अहिल्यानगरची शहमात५,५२०
शत्रू राजाच्या शेजारी एक हत्ती असतो आणि त्याला वझीराचा आधार असतो, हा वझीर राजाच्या सुटकेच्या चौकांनाही अडवतो. हत्ती आणि राणी शत्रू राजाला ३x३ च्या "घातक चौकोनात" पकडतात.पिल्सबरीची मात६७,६५१
हत्ती मात देतो व उंट बंदिस्त करण्यात मदत करतो.मॉर्फीची मात७,१३५
उंट मात देतो व हत्ती बंदिस्त करण्यात मदत करतो.नाट्यगृहातील मात६३,९४२
राजाला हत्तीने शह द्या व उंटाने हत्तीचे रक्षण करा.त्रिकोणी मात७,८५४
शत्रू राजापासून एक घर अंतरावर वझीर आणि हत्ती एकाच स्तंभावर किंवा पंक्तीवर असल्याने एक त्रिकोण तयार करतात.वुकोव्हिचची शहमात२,४८७
राजाला शहमात करण्यासाठी एक घोडा आणि हत्ती एकत्र येतात. हत्ती तिसऱ्या सोंगट्याच्या आधारावर मात देतो आणि घोडा राजाच्या सुटकेच्या चौकांना रोखण्यासाठी वापरला जातो.गुदमरून मात२२,४४७
घोड्याने दिलेल्या शहामुळे राजाची स्वतःच्याच सोंगट्यांमध्ये अडकून (गुदमरून) झालेली शहमात.विशिष्ट चाली
किल्लेकोट२,५७३
आपल्या राजाला सुरक्षित ठिकाणी पोचवा, आणि हत्तीला हल्ल्यासाठी तैनात करा.एन पसांट८,४१०
एन पसांट नियमाचा समावेश असलेला एक डावपेच, जेथे प्रतिस्पर्ध्याच्या ज्या प्याद्याने सुरुवातीच्या दोन-घर चालीचा वापर केला आहे, त्याला तुमचे प्यादे पकडू शकते.पदोन्नती१४०,५११
तुमच्या प्याद्याला बढती देऊन वझीर अथवा इतर सोंगटी बनवा.अध:-पदोन्नती१,११०
घोडा, उंट किंवा हत्तींमध्ये बढती.लक्ष्य
समानता४३,०२७
पराभवाच्या स्थितीतून बाहेर पडून खेळ बरोबरीत सोडवा किंवा संतुलित स्थिती प्राप्त करा. (मूल्यांकन ≤ 200cp)फायदा१,७९४,६९८
संधी साधून निर्णायक फायदा मिळवा (200 cp ≤ मूल्यांकन ≤ 600cp)निर्णायक२,३१५,६२३
विरोधकाची घोडचूक ओळखून निर्णायक स्थिती प्राप्त करा. (मूल्यांकन ≥ 600cp)शहमात१,८१०,३१८
शैलीबद्ध खेळ जिंका.लांबी
एक चालीचे कोडे८७५,७००
एक चालीचे कोडे.छोटे कोडे३,०८०,५०३
विजयासाठी दोन चाली.मोठे कोडे१,५२५,०१८
विजयासाठी तीन चाली.जास्त चालींचे कोडे४८२,४४५
चार किंवा जास्त चालींत विजय.स्रोत
पदवीधर खेळ७९७,५७२
पदवीधर खेळाडूंच्या खेळातील कोडी.पदवीधर विरुद्ध पदवीधर खेळ७५,४३१
पदवीधर खेळाडूंच्या खेळातील कोडी.सुपर ग्रँडमास्टरांचे खेळ३,१६४
जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या खेळातील कोडी.खेळाडूंचे खेळ
तुमच्या किवा इतर खेळाडूंच्या डावांतून व्युत्पन्न कोडी.ही कोडी सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध आहेत. database.lichess.org वरून उतरवून घेता येतील.