lichess.org
Donate

महाराष्ट्राचे बुद्धिबळपटू

Team leader: FM nikhildixit

या ग्रुप वर फक्त आणि फक्त मराठी लोकांना ऍड केला जाईल. ह्या ग्रुपवर भारतात आणि भारताबाहेर असलेल्या सर्व मराठी व्यक्ती join होऊ शकतात. खालील दिलेला फॉर्म भरल्या नंतर Join Team वर क्लिक करायचे आहे.
https://forms.gle/XGbu6Rt6aqmtXT8L8

ग्रुपचे प्रमुख उद्दिष्ट
१- जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसार करणे
२- महाराष्ट्रातील बुद्धिबळ खेळाडूंचे एकत्रीकरण करणे
३- महाराष्ट्रातील स्पर्धांची माहिती देणे

हा ग्रुप का जॉईन करावा?
१- नियमित ऑनलाईन स्पर्धा
२- नियमित महाराष्ट्रातील स्पर्धांचे अपडेट
३- विविध webinars
४- बुद्धिबळाविषयी टिप्स आणि ट्रिक्स

या समूहात १०० सदस्य झाले कि पहिली स्पर्धा आयोजित करण्यात येईल.